पुणे कॉंग्रेस अध्यक्षपदावरुन झालेल्या वादानंतर पुणे पक्षात गुंडांचे प्रमाण वाढले असून, पुणे कॉंग्रेस गुंडांचा पक्ष झाल्याचे मत माजी आमदार संभाजी कुंजीर यांनी व्यक्त केले आहे.
पुण्यातील पुरंदरे मतदार संघावरुन जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस भवनातच अध्यक्षपदाची निवडणूक सुरु असतानाच कुंजीर यांना जोरदार मारहाण केली आहे.
जगताप यांच्या विरोधात आपण कोठेही तक्रार करणार नसून, पक्षाला वाटल्यास त्यांनी जगताप यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आपण आपल्या वैय्यक्तिक पातळीवर हा प्रश्न मार्गी लावू असा इशारा कुंजीर यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment