अमेरिकेने पाकला पुन्हा इशारा दिला आहे. मुंबईवर झालेल्या हल्लेखोरांवर पाकने कारवाई करावी असे अमेरिकेने पाकला पुन्हा एकदा धमकावले आहे. भारताचा विश्वास पुन्हा संपादीत करायचा असेल तर पाकने ही कारवाई करावी असे अमेरिकेने म्हटले आहे.
पेंटॉगॉनकडील गुप्त कागदपत्रं गहाळ झाल्याने अमेरिकेचेही धाबे दणाणले आहेत. पाक तालिबानी दहशतवाद्यांना मदत करत असल्याचा खुलासा यात करण्यात आला असून, अमेरिकी सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका अमेरिकी वर्तमानपत्रांनी केल्याने ओबामा अडचणीत सापडले आहेत.
No comments:
Post a Comment